इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली ..या शहराचे नाव ईश्वरपूर असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास ,राज्य शासनाच्या शिफारसी सह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
गाव व शहर यांचे नाव बदलण्याचा विषय केंद्र शासनाच्या अख्तारीत येत असून या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता होत असल्यामुळे याबाबत चा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसी सह सादर करण्यात येत आहे .
केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतरण ईश्वरपूर असे करण्यात येईल ,
अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली..
Leave a Reply