‘महादेवी हतीण’ प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी; ८६५ गावांचे लागले लक्ष..

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या ‘महादेवी हतीण’ प्रकरणी आज (२८ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…

Read More

कॅप्टन विक्रम बत्रा : खरा ‘शेर शाह’ ठरलेला वीर..

कारगिल युद्धातील पराक्रमाची अमर गाथा, ज्यांनी भारताला विजय मिळवून दिला पण स्वतःला गमावले 26 जुलै – कारगिल विजय दिवस. संपूर्ण…

Read More

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ; राधानगरी धरणाचे दरवाजे खुले..

कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवस शांत असलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. विशेषतः कालपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली…

Read More

पंचगंगेच्या पातळीत अडीच फुटांची वाढ; राधानगरी धरण ९६ टक्क्यांवर..

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. काल रात्रीपासून जोरदार सरी सुरू असून, शहरात सकाळपासून…

Read More

भारत-ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, व्यापार होणार अधिक सुलभ आणि परदेशी वस्तूंमध्ये स्वस्ताई.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत आणि ब्रिटन दरम्यान एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर…

Read More

मोठी बातमी : पीओपी मूर्ती विसर्जनावरून मोठा निर्णय, न्यायालयाने दिली परंपरेला मान्यता..

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय समोर आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी मूर्तींच्या समुद्रात व नैसर्गिक जलप्रवाहांतील…

Read More

मुसळधार पावसाचा इशारा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज व यलो अलर्ट…

: मागील काही दिवसांपासून राज्यात थांबलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात…

Read More

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल, शुबमन गिलने नाणेफेकीवर दिली प्रतिक्रिया…

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे रंगत असून, भारतीय संघाने यावेळी संघ रचनेत तीन बदल करत नव्या शक्यतांना संधी…

Read More

१२४ गावांतील सरपंच पदाचे आरक्षण बदलले – जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण तयार होणार!..

कोल्हापूर जिल्ह्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील १२४ गावांमध्ये सरपंच पदासाठी आरक्षणात मोठ्या प्रमाणावर फेरबदल…

Read More

गोकुळ दूध संघाची निवडणूक लढत महायुतीमध्येच!

महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे पडसाद आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) राजकारणावर स्पष्टपणे उमटताना दिसत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या…

Read More